Sunday, 3 November 2013

निशांत ई दिवाळी अंक / Nishant e Diwali Ankचला या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनुयात !

आम्ही सादर करीत आहोत महाराष्ट्रातील पहिला मोफत ऑनलाईन 'निशांत ई दिवाळी अंक' !

यामध्ये समाविष्ट आहेत उद्योजकांच्या यशोगाथा, राजकीय भाष्य, नाट्यक्षेत्रातील नामवंत व्यक्तिरेखांचे लेख, जीवनाची दिशा बदलतील असे प्रेरणादायी लेख, समाजाच्या विविध रूपांना दाखवणारे सामाजिक लेख, दिवाळी कथा, विनोदी कथा आणि कवितांचा फराळ…

तर मग या दिवाळीच्या साहित्यिक फराळाचा आस्वाद घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.

संपादक - निशांत वसंत दातीर.

कार्यकारी संपादक - केदार विजय भोपे .